Indian poetry

Shur Amhi Sardar Translation – Rati J.

शूर आम्ही सरदार शूर आम्ही सरदार अम्हाला काय कुणाची भीती? देव, देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती! आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारीशी लगिन लागलं जडली येडी प्रीत लाख संकटं झेलुन घेइल अशी पहाडी छाती ! जिंकावे वा कटुन मरावं हेच अम्हाला ठावं लढुन मरावं, मरुन जगावं हेच अम्हाला ठावं देशापायी सारी इसरू माया ममता […]

Shur Amhi Sardar Translation – Rati J. Read More »

आरशात माझ्या…

आरशात माझ्या…     -रती   आरशात माझ्या क्षितिज मी पाहत आहे, दाटून आल्या आभाळातून, सरी आठवणींच्या बरसत आहेत… उलगडले जेव्हा संचित आमचे, ओठांवर होते हसू ओळखीचे, मृगजळ नाही, सत्य असावे, जे अंतरंगी माझ्या वसे… आरशात माझ्या क्षितिज मी पाहत आहे, निजलेल्या क्षणांची कादंबरी होत आहे… -Rati J. 

आरशात माझ्या… Read More »

Scroll to Top